Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनRakhi Sawant: मी मावशी झाले! दीपिका-रणवीरची गुडन्यूज ऐकताच राखी सावंतने मारल्या उड्या;...

Rakhi Sawant: मी मावशी झाले! दीपिका-रणवीरची गुडन्यूज ऐकताच राखी सावंतने मारल्या उड्या; खेळणी घेत म्हणाली…

Rakhi Sawant: मी मावशी झाले! दीपिका-रणवीरची गुडन्यूज ऐकताच राखी सावंतने मारल्या उड्या; खेळणी घेत म्हणाली…

[ad_1]

Rakhi Sawant Reaction on Deepika’s Baby: बॉलिवूडचं लाडकं कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी मुलीच्या रूपाने लक्ष्मी आली आहे. अभिनेत्रीने ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला. ही बातमी समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि सर्वांनी दीपिका व रणवीर सिंहचे अभिनंदन केले. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दीपिका-रणवीरचे अभिनंदन केले. आता राखी सावंतनेही दीपिका पादुकोणच्या आई होण्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नाही तर, राखीने दीपिकाच्या मुलीसाठी काही भेटवस्तूही खरेदी केल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments