
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sun, 01 Sep 202401:49 PM IST
Entertainment News in Marathi: शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार ‘हे’ दोन हिट सिनेमे
- शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाहरुख खानचे दोन रोमँटिक हिट चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
Sun, 01 Sep 202410:39 AM IST
Entertainment News in Marathi: ‘व्हॅनिची व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे असल्यामुळे ते कपडे बदलताना पाहायचे’, अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
- Malayalam Film Industry : व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे अभिनेत्री कपडे बदलत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे.
Sun, 01 Sep 202410:15 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील अंकिता वालावलकरचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल
- Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामध्ये अंकिता वालावलकर आज घरातून बाहेर पडणार असल्याचे समोर आले आहे.
Sun, 01 Sep 202409:14 AM IST
Entertainment News in Marathi: २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटाने केली बक्कळ कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन
- RHTDM : ‘रहना है तेरे दिल में’ हा चित्रपट २३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊया चित्रपटाची कमाई…
Sun, 01 Sep 202408:13 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाणने केला जान्हवीसोबत ‘झापूक झूपूक’ डान्स, पाहा खास व्हिडीओ
- Bigg Boss Marathi 5: सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यामधील स्पर्धक सूरज चव्हाण सर्वांची मने जिंकून घेत आहे.
Sun, 01 Sep 202406:59 AM IST
Entertainment News in Marathi: ‘लाफ्टर शेफ’च्या मंचावर कंगनाने उडवली अंकिता लोखंडेच्या जेवणाची खिल्ली, अशी होती पतीची प्रतिक्रिया
- kangana ranaut: कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना ‘लाफ्टर शेफ’ कार्यक्रमात पोहोचली आहे.
Sun, 01 Sep 202406:15 AM IST
Entertainment News in Marathi: Jui Gadkari: जुई गडकरीला नक्की काय झालं होतं? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेमागचे कारण!
-
Jui Gadkari Ear Surgery: जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे सगळे चाहते खूप काळजीत पडले होते.
Sun, 01 Sep 202405:13 AM IST
Entertainment News in Marathi: September Month Movies: कंगनाचा ‘इमर्जन्सी’ तर जान्हवीचा ‘देवारा’; सप्टेंबर महिन्यात उघडणार मनोरंजनाचा खजिना!
-
Movies releasing in September: कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’पासून ते करीना कपूरचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ आणि ‘देवरा-पार्ट १’ रिलीजसाठी सज्ज आहेत. चला एक नजर टाकूया या चित्रपटांच्या यादीवर…
Sun, 01 Sep 202404:16 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss: बँडबाजासोबत सुरू झाली लगीन घाई! ‘बिग बॉस ओटीटी ३’चा स्पर्धक लवकरच अडकणार लग्नबंधनात
-
Bigg Boss OTT 3 Contestant Marriage: अदनान शेख नुकत्याच संपलेल्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’चा स्पर्धक होता. अदनानने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता.
Sun, 01 Sep 202403:35 AM IST
Entertainment News in Marathi: KBC 16: केबीसीच्या खेळात ५० लाखांच्या प्रश्नावर अडकली दिल्लीची स्पर्धक; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं योग्य उत्तर?
-
Kaun Banega Crorepati 16 Latest Question: शालिनीने शोमधून २५ लाख रुपये जिंकले. परंतु, ती ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया…
Sun, 01 Sep 202402:59 AM IST
Entertainment News in Marathi: Deepika Padukone: दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी? चर्चेला आलंय जोरदार उधाण! कुटुंब म्हणतंय…
-
Deepika Padukone Baby Boy Or Girl: अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.