Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मोठा राडा; निक्कीसोबतच्या...

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मोठा राडा; निक्कीसोबतच्या वादानंतर अरबाजने फोडली भांडी!

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मोठा राडा; निक्कीसोबतच्या वादानंतर अरबाजने फोडली भांडी!

[ad_1]

Bigg Boss Marathi 5 Latest Update Day 31: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आता पहिल्यांदा टोकाचे वाद होताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर, आता अरबाज पटेल घरातील सामानाचं नुकसान करत, भांडी फोडताना दिसणार आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात अरबाज निक्कीशी वाद घालताना घरातील सामान आणि भांडी उचलून फेकताना दिसला आहे. यामुळे आता सगळेच हैराण झाले आहेत. सगळेच अरबाज पटेल याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अरबाज देखील शांत होण्याचं नाव घेत नाहीये. यामुळे आज घरात मोठा ड्रामा पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments