Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनArshad Warsi: प्रभासला ‘जोकर’ बोलून भलताच अडकला अर्शद वारसी! हैराण होऊन उचललं...

Arshad Warsi: प्रभासला ‘जोकर’ बोलून भलताच अडकला अर्शद वारसी! हैराण होऊन उचललं मोठं पाऊल

[ad_1]

Arshad Warsi on Prabhas: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने साऊथचा सुपरस्टार प्रभासबद्दल वादग्रस्त कमेंट केली होती. त्यामुळे अर्शद वारसीला टीकेचा सामना करावा लागला होता. प्रभासनंतर त्याने हजबाबत कमेंट केली, ज्यानंतर मुस्लिम समाजातील लोकांनी त्याला खूप ट्रोल केले. अर्शद वारसी बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अर्शदने आता मोठे पाऊल उचलले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments