Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनJustin Bieber: जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा! खास फोटो शेअर करत...

Justin Bieber: जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा! खास फोटो शेअर करत बाळाचं नावही सांगितलं

[ad_1]

Justin And Hailey Bieber welcomes Baby: प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची पत्नी हेली बीबरने एका मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. जस्टिनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपल्या नवजात मुलाची झलक दाखवली आहे. यासोबतच त्यांनी मुलाचे नावही जाहीर केले आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. जस्टिन बीबर गेल्या महिन्याच्या सुरुवातीला भारतात आला होता आणि त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभात शानदार परफॉर्मन्स दिला होता. मात्र, प्रेग्नंट पत्नीला एकटी सोडून भारतात आल्याने त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments