Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनTRP Report: कोणत्या मालिकेने किती टीआरपी मिळवला? वाचा या आठवड्याचा मराठी मालिकांचा...

TRP Report: कोणत्या मालिकेने किती टीआरपी मिळवला? वाचा या आठवड्याचा मराठी मालिकांचा लेखाजोखा

[ad_1]

TRP Report Marathi Serial Week 33 Top 5 Marathi Serial: मराठी मालिकांचा ३३व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात मालिकांमध्ये अनेक वळणं पाहायला मिळाली आहेत. याचाच परिणाम टीआरपी रिपोर्टमध्ये देखील दिसला आहे. या आठवड्यात एक मालिकेने टीआरपी शर्यतीत आपली जागा निर्माण केली असून, जानकी आणि हृषिकेशची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आता टॉप ५ मालिकांमधून बाहेर पडली आहे. चला तर मग जाणून घेऊया मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments