Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune news : धक्कादायक! दहावीती शिकणाऱ्या मुलीचा हदयविकाराच्या झटक्याने शाळेच्या आवारात मृत्यू;...

Pune news : धक्कादायक! दहावीती शिकणाऱ्या मुलीचा हदयविकाराच्या झटक्याने शाळेच्या आवारात मृत्यू; कोंढव्यातील घटना

[ad_1]

Pune news : बदल्या जीवन शैलीमुळे मानवाच्या आयुर्मानावर परिणाम झाला आहे. हृदय रोग, मधुमेह हे आजार सामान्य झाले आहेत. मात्र, याचा परिमाण आता लहान मुलांवर देखील होऊ लागला आहे. पुण्यात एका १० वीत शिकणाऱ्या मुलीला शाळेत हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना कोंढवा येथील एका शाळेत शुक्रवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments