Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनNatasa Stankovic: म्हणून हार्दिक-नताशाचा घटस्फोट झाला? जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा! थेट...

Natasa Stankovic: म्हणून हार्दिक-नताशाचा घटस्फोट झाला? जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा! थेट कारणच सांगितलं

[ad_1]

Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचे विभक्त होणे चाहत्यांसाठी अतिशय धक्कादायक होते. स्टार क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि मग एके दिवशी दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली. आता एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोघांमधील वाढत्या अंतराचे कारण हार्दिक पांड्याचा जास्तीत जास्त वेळ फक्त स्वतःबद्दल विचार करणे हे होते. नताशाने एकमेकांमध्ये बऱ्याच अंशी समतोल साधण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही, असे या जोडप्याच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments