Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षाचा कोणीही इच्छुक नाही, शरद पवारांकडून भूमिका...

Sharad Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षाचा कोणीही इच्छुक नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट

[ad_1]

Sharad Pawar News: विरोधी पक्ष महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दबाव आणला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कोणीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक नाही, राज्यात सत्ताबदल घडवून आणण्यावर आमचा भर आहे, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments