Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: शरद पवारांचे बंद मागे घेण्याचे आवाहन, उद्धव ठाकरे काय म्हणाले?...

Uddhav Thackeray: शरद पवारांचे बंद मागे घेण्याचे आवाहन, उद्धव ठाकरे काय म्हणाले? वाचा

[ad_1]

Uddhav Thackeray News: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि शरद पवार यांच्या पाठोपाठ बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाविकास आघाडीतील नेते तोंडाला फिती लावून निषेध करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments