Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : “त्यांना ऑथेन्टिक माहिती मिळावी, म्हणून मला झेड...

Sharad Pawar : “त्यांना ऑथेन्टिक माहिती मिळावी, म्हणून मला झेड प्लस सुरक्षा दिली”; शरद पवारांना वेगळाच संशय

[ad_1]

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, यावर आता खासदार शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत वेगळाच  संशय व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments