Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : राज ठाकरेंच्या बैठकीनंतर विधानसभा उमेदवारीवरून चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात...

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या बैठकीनंतर विधानसभा उमेदवारीवरून चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात तुफान राडा!

[ad_1]

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. त्याआधी राज ठाकरे मराठावाड्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, आज चंद्रपूर दौऱ्यात मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज ठाकरेंच्या बैठकीतून बाहेर पडताच मनसेच्या दोन गटात राडा झाला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments