Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, उसाच्या शेतात आढळला मृतदेह

कोल्हापूर हादरलं! १० वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या, उसाच्या शेतात आढळला मृतदेह

[ad_1]

 बदलापुरातील एका शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरातही तशीच घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील शिये येथे एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. तिच्यावर लैंगिक अत्त्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments