Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBigg Boss: "बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात", आर्याला सूरजचा...

Bigg Boss: “बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात”, आर्याला सूरजचा गोलिगत पाठिंबा

[ad_1]

Bigg Boss Marathi Season 5 Day 26 : बिग बॉस मराठी सिझन ५ सुरु झाल्यापासूनच सर्वांची मने जिंकताना दिसत आहे. या शोमध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच पाहिले की घरातील स्पर्धक निक्की तांबोळी भाईगिरी करताना दिसत आहे. तिच्या मनाला वाटेल तेव्हा ती काम करणार, तिला नाही वाटलं तर ती काम नाही करणार हे वागणे पाहून सर्वांनी संताप व्यक्त केला होता. आता सूरजने निक्कीच्या विरोधात आवाज उठवायाचा निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments