Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur News: बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, आता शाळेसमोर ठिय्या!

Badlapur News: बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, आता शाळेसमोर ठिय्या!

[ad_1]

Badlapur Rape Case: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले रेल्वे रोको आंदोलन मोडीत काढण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती फेटाळून लावत रेल्वे स्थानकावर दगडफेक केल्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून शेकडो आंदोलकांना पांगवले. आंदोलकांच्या रेल्वे रोको आंदोलनामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून बाहेरील गाड्यादेखील वळवण्यात आल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments