Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनRandeep Hooda Birthday: एकेकाळी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवली; आता जगतोय ऐशोआरामाचं आयुष्य!...

Randeep Hooda Birthday: एकेकाळी पोट भरण्यासाठी टॅक्सी चालवली; आता जगतोय ऐशोआरामाचं आयुष्य! वाचा रणदीप हुड्डाबद्दल…

[ad_1]

Happy Birthday Randeep Hooda: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज आपला ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. रणदीप हुड्डा याने ‘साहिब बीबी और गँगस्टर’, ‘सरबजीत’, ‘हायवे’, ‘सुलतान’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, फार कमी लोकांना माहित असेल की, रणदीप हुड्डाच्या कुटुंबाची इच्छा होती की, त्याने डॉक्टर व्हावे. पण, नशिबाने त्याला अभिनेता बनवले. इतकंच नाही, तर रणदीपच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याला आपला खर्च भागवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरचं काम करावं लागलं. मात्र, एवढे करूनही त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments