Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade: वाऱ्यासारखी पसरली श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी; अभिनेता झाला हैराण! पोस्ट...

Shreyas Talpade: वाऱ्यासारखी पसरली श्रेयस तळपदेच्या निधनाची बातमी; अभिनेता झाला हैराण! पोस्ट लिहित म्हणाला…

[ad_1]

Shreyas Talpade Death Hoax: अभिनेता श्रेयस तळपदे याच्याबद्दल सध्या एक मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अभिनेता आता चांगलाच हैराण झाला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी देण्यात आली होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना धक्काच बसला. स्वतः श्रेयस तळपदेला या फेक न्यूजची माहिती मिळताच अभिनेत्याने इंस्टाग्रामवर याबद्दल एक लांबलचक पोस्ट केली. त्याने स्वतःच पोस्ट लिहित सांगितले की, तो जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. यासोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments