Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Nagar Crime: संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं संपवलं...

Sambhaji Nagar Crime: संभाजीनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं संपवलं जीवन

[ad_1]

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide Case : छत्रपती संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका बीएचएमएस करणाऱ्या तरुणीने वसतिगृहात आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांना आता एकतर्फी प्रेमातून एक तरुण एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात घडली आहे. आरोपी तरुण तरुणीला ‘माझ्यावर प्रेम कर…’ अशी जबरदस्ती करत होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments