Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनMohanlal Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, जाणून घ्या नेमकं...

Mohanlal Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, जाणून घ्या नेमकं काय झालं?

[ad_1]

Mohanlal Admitted To Hospital : सुपरस्टार मोहनलाल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. मोहनलाल आपल्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. दरम्यान, आता मोहनलाल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यासोबतच त्यांना ताप आला असून स्नायू दुखण्याची समस्या सुरु झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने कोचीयेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीमुळे अभिनेत्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. सर्वजण मोहनलाल लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments