Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण...

Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा

Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा

[ad_1]

Gharoghari Matichya Chuli 17 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता आनंदमय वळण येणार आहे. या मालिकेत सारंगचा अपघात झाल्यापासून सगळेच खूप टेन्शनमध्ये होते. इतके दिवस सारंगचा ठावठिकाणा देखील कळत नव्हता. मात्र, आता हृषिकेशच्या अथक प्रयत्नानंतर त्याला अखेर सारंग सापडला आहे. सारंग अतिशय गंभीर जखमी झालेला असून, त्याच्यावर उपचार करण्यासाठी एखादं मोठं हॉस्पिटल गाठावं लागणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यावर हृषिकेश तातडीने सारंगला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments