Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रNashik stone pelting : नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा चोख बंदोबस्त, पालकमंत्र्यांनी बोलावली...

Nashik stone pelting : नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा चोख बंदोबस्त, पालकमंत्र्यांनी बोलावली बैठक, शांततेचे आवाहन

[ad_1]

Nashik stone pelting : नाशिकमध्ये शुक्रवारी बांगलादेशातील हिंदूच्या मुद्यावरून सकल हिंदू समाजातर्फे बंद पुकारण्यात आला होता. मात्र, जुन्या नाशकात या बंदला दोन गटात तुफान राडा झाला. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. आज शनिवारी नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तसेच शहरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच हातात कुणी कायदा घेऊ नये असे देखील दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments