अग्नी मॅन हरपला..! अग्नी क्षेपणास्त्राचे जनक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन

0
6
अग्नी मॅन हरपला..! अग्नी क्षेपणास्त्राचे जनक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन


अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले कार्यक्रम संचालक –

१९८९ मध्ये  डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या टीमने कार्यक्रम संचालक म्हणून अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी उड्डाण केले होते. देशातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात राम नारायण अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. ते अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले कार्यक्रम संचालक होते. या कारणास्तव त्यांना ‘अग्नी मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. अग्नी,  इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) कार्यक्रमात भारताने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांच्या गटात स्थान मिळवले होते. 



Source link