Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनAdnan Sami: पाकिस्तानमध्ये जन्मलेला अदनान सामी आशा भोसले यांच्यामुळे झाला गायक, वाचा...

Adnan Sami: पाकिस्तानमध्ये जन्मलेला अदनान सामी आशा भोसले यांच्यामुळे झाला गायक, वाचा नेमकं काय झालं?

[ad_1]

अदनानच्या वैयक्तिक आयुष्यात पुन्हा एक वळण आले जेव्हा २००८ मध्ये त्याने पुन्हा एकदा सबासोबत लग्न केले, जिच्यापासून त्याने पहिल्यांदा घटस्फोट घेतला होता. सबा मुंबईत आली, दोघे एकत्र राहू लागले, त्यांनी पुन्हा लग्न केले. पण वर्षभरानंतर दोघांनी पुन्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सबाने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि दोघे वेगळे झाले. २०१० मध्ये अदनान सामीने रोया सामी खानशी लग्न केले. रोया एका निवृत्त मुत्सद्दी आणि लष्करी जनरलची मुलगी आहे. रोयासोबत त्याची पहिली भेट २०१० मध्ये झाली आणि काही काळानंतर अदनानने तिला प्रपोज केले. या लग्नापासून त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव त्यांनी मदिना सामी खान ठेवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments