Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनNavra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाचा...

Navra Maaza Navsaacha 2: प्रवासाला येताय ना? “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

[ad_1]

Navra Maaza Navsaacha 2 Teaser is Out: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता प्रदर्शनाला २० वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments