Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनShiva: आशुनं उचलेलं पाऊल शिवा आणि त्याच्या नात्यात बदल घडवेल का? 'शिवा'...

Shiva: आशुनं उचलेलं पाऊल शिवा आणि त्याच्या नात्यात बदल घडवेल का? ‘शिवा’ मालिकेचा मंगळागौर महाएपिसोड!

[ad_1]

Shiva Marathi Serial: सध्या मालिका विश्वात काही मालिका प्रचंड चर्चेत आहेत. ‘शिवा’ ही अशाच काही मालिकांपैकी एक आहे. ‘शिवा’ या मालिकेतील शिवानी म्हणजेच शिवा आणि आशुतोष यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेच्या येत्या भागांमध्ये अतिशय धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या शिवा आणि आशु यांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं आहे. मात्र, अजूनही आशु शिवाला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार नाही. तो पावलोपावली शिवाचा अपमान करताना दिसतोय. मात्र, शिवा देखील आशुचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments