Ladki Bahini yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे १७ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होणार; देवेंद्र फडणविसांनी दिली माहिती

0
3
Ladki Bahini yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे १७ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होणार;  देवेंद्र फडणविसांनी दिली माहिती



Ladki Bahini yojana : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. फडणवीस यांनी पैसे जमा होण्याच्या तारखे बद्दल माहिती दिली आहे.



Source link