Saturday, September 26, 2026
Homeक्रीडाकांस्यपदक विजेत्या सरबजोतने सरकारी नोकरी नाकारली, कारण ऐकून तुम्ही कडक सलाम ठोकाल!

कांस्यपदक विजेत्या सरबजोतने सरकारी नोकरी नाकारली, कारण ऐकून तुम्ही कडक सलाम ठोकाल!

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिकमधील मिश्र पिस्तुल स्पर्धेत मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा नेमबाज सबरज्योत सिंग याने मोठा निर्णय घेतला आहे. २२ वर्षीय सबरजोत याने हरियाणा सरकारकडून ऑफर करण्यात आलेली मोठ्या पदाची नोकरी नाकारली आहे. सरबजोत याला हरयाणा क्रीडा विभागात उपसंचालक पद देण्यात आले होते, मात्र त्याने नेमबाजीच्या तयारीला अधिक महत्त्व देत हे पद घेण्यास नकार दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments