Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनसगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, 'रघुवीर' सिनेमाचा...

सगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, ‘रघुवीर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शत

[ad_1]

काय आहे ट्रेलर

प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘रघुवीर’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला ‘रामाला शोधायला निघालोय’, असं म्हणत किशोरावस्थेतील नारायणची ओळख करून देण्यात येते. बालपणापासूनच संसाराच्या मोहातून मुक्त असलेला नारायण लग्नमंडपात भटजींनी ‘शुभलग्न सावधान…’ असं म्हणताच खऱ्या अर्थाने ‘सावध’ होतो आणि थेट मंडपातूनच पळ काढतो. त्यानंतर जलाशयातून प्रभू श्री रामारायाची मूर्ती घेऊन दासोपंत असलेल्या रामाच्या दासाची एन्ट्री ट्रेलरमध्ये होते. रामाची गुलामी पत्करलेले दासोपंत आणखी कोणाची गुलामी करायला तयार नसल्याचे बादशाहाला निक्षून सांगतात. ‘सुदृढ शरीर हाच खरा दागिना’ आणि ‘देव दगडात नसून, मनात असतो’, अशी शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा मंत्र जपत प्रगटतात. याच मंत्राने ‘रघुवीर’च्या ट्रेलरचा उत्कंठावर्धक शेवट होतो. हा ट्रेलर खऱ्या अर्थाने ‘रघुवीर’ चित्रपटाची झलक दाखवणारा आहे.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments