Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनआदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे हार्दिक नाही तर 'या' व्यक्तीला...

आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडे हार्दिक नाही तर ‘या’ व्यक्तीला करतेय डेट?

[ad_1]

अंबानींच्या घरातील लग्नाला दोघेही एकत्र

अनन्याने अंबानी कुटुंबाच्या नुकत्याच झालेल्या लग्न समारंभात वॉकरशी सर्वांची ओळख करून दिली. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वॉकरला अंबानींच्या घरातील लग्नाचे आमंत्रण होते. या लग्नसोहळ्यात दोघेही एकत्र होते. अनेकांनी त्यांना एकत्र फिरताना पाहिले. दोघांनी एकत्र डान्स देखील केला होता. काही रिपोर्ट्सनुसार, अनन्या आणि वॉकर अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये भेटले होते. अनन्या आणि वॉकरचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments