नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात; बस आणि कारची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

0
4
नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात; बस आणि कारची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू


Bus and Car Collision on Ahmednagar- Kalyan Highway: नगर- कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे भरधाव बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. ही धडक इतकी होती की, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.



Source link