Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune Rain : पुण्यात मुळसधार पवसामुळं पुराचा धोका! पानशेत, वरसगाव, खडकवासलातून मोठा...

Pune Rain : पुण्यात मुळसधार पवसामुळं पुराचा धोका! पानशेत, वरसगाव, खडकवासलातून मोठा विसर्ग; उजनीतूनही सोडणार पाणी

[ad_1]

पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून ३५ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पवना, मुळशी या धरणांचा एकूण विसर्ग आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणारे पाण्यामुळे मुळा मुठा संगमाला सुमारे ९०,००० ते १००,००० क्युसेक दरम्यान प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट व पुन्हा पुराची भीती असल्याने पाटबंधारे विभागाने दक्षता म्हणून आधीच विसर्ग वाढवला असून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments