[ad_1]
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ थोड्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेती अक्षरा आणि अधिपती हे लग्नानंतर हनीमूनला थायलंडला गेले होते. तेथे दोघेही आकर्षक समुद्रकिनारे, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थचा आस्वाद घेताना दिसले. दरम्यान, त्यांच्यामधील एक रोमँटिक सीन शूट सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा सीन पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
[ad_2]
Source link
