Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMhada Lottery : मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा २००० घरांसाठी...

Mhada Lottery : मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा २००० घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन व किंमत

[ad_1]

या लॉटरीत उच्च उत्पन्न गटातील (एचआयजी) काही घरे असतील. म्हाडाच्या लॉटरी २०२४ मध्ये गोरेगावमधील काही प्रीमियम थ्री बीएचके अपार्टमेंटचीही विक्री केली जाईल, असे जयस्वाल यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात मुंबईसाठी लॉटरी काढण्याचे आमचे उद्दिष्ट असून काही दिवसांत अंतिम घोषणा होईल, असे जयस्वाल यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments