Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रSion Over Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व...

Sion Over Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी..! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

[ad_1]

१ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे माटुंगा वाहतूक विभागातून बि.ए. रोडवरून सायन ओव्हर ब्रिज (प) वाहिनीमार्गे एल.बि.एस रोड, संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. संत रोहिदास रोडवरून सायन ओव्हर ब्रिज पूर्व वाहिनीवरून बी.ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक ही तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवून पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments