Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची...

Tharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची मदत करू शकणार?

[ad_1]

प्रिया पूर्ण आजीला म्हणते की, ‘माझी आई या जगात नाही. या सायलीचा काहीतरी गैरसमज होतोय आणि ती मला त्रास देण्यासाठी हे सगळं मुद्दाम करतेय.’ मात्र, पूर्णा आई तिचं बोलणं ऐकत नाही, त्यावेळी प्रिया रविराजला बोलते की, ‘बाबा तुम्ही तरी आजीला सांगा की, आई या जगात नाही. सायलीचा काहीतरी गैरसमज होतो आहे.’ यावर आता पूर्णा आजी आता चिडून म्हणणार आहे की, ‘हो गैरसमजच होतोय. पण हा गैरसमज सायलीकडून नाही तर, प्रिया तुझ्याकडून होतो.’ आता पुन्हा एकदा पूर्णा आजी प्रियावर बरसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments