Varsha Usgaonkar: एकेकाळी टॉपलेस फोटोमुळे खळबळ माजवणाऱ्या वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात

0
18
Varsha Usgaonkar: एकेकाळी टॉपलेस फोटोमुळे खळबळ माजवणाऱ्या वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात

वर्षा यांनी महाभारत या लोकप्रिय हिंदी मालिकेत अभिमन्यूची पत्नी ‘उत्तरा’ची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘चंद्रकांता’ मालिकेत त्यांनी’ ‘रुपमती’ ही भूमिका निभावली होती. शिवाय त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये आधुनिक पण गोंडस, बबली, सोज्वळ अशाच भूमिका साकारल्या होत्या. त्यांची अशी छाप असताना टॉपलेस फोटोशूटने खळबळ उडाली होती.

Source link