Tuesday, September 15, 2026
Homeसाताराआरक्षण बचाव यात्रा ;बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वागतास नायगाव इथे उपस्थित राहवे

आरक्षण बचाव यात्रा ;बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वागतास नायगाव इथे उपस्थित राहवे

फलटणः वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व पचिम चे सर्व विंग चे पद आधिकारी राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गाव, महिला आघाडी सर्वांना माहिती साठी कळवण्यात येत आहे की.

कार्यक्रम पत्रिकेत नायगाव आणि सातारा नसले तरी इथे यात्रा येणार आहे.

नायगाव (शिरवळ) इथे २५ जुलै २०२४ सायंकाळी ६ वाजता यात्रेचे आगमन होणार आहे. असे रात्री गूगल मिट मीटिंग अंती कायम करण्यात आले. सातारा जिल्हा पूर्व चे पदाधिकारी यांनी शिरवळ इथे सायंकाळी उपस्थित रहावे तसेच सर्व धर्मीय ओबीसी, एससी, एसटी समाज ज्यास्ती ज्यास्त नायगाव इथे येतील असा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वागतास नायगाव इथे उपस्थित राहवे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.

जिल्हा अध्यक्ष (पूर्व) भीमराव घोरपडे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments