Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रShivaji maharaj statue : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य...

Shivaji maharaj statue : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर

Shivaji maharaj statue : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर

[ad_1]

हे शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन, सातारा’ आणि अन्य संघटनांकडून सरकारला विनंती करण्यात आली होती. आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. आता येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून अफझलखान वधाचा प्रसंग जिवंत करणाऱ्या या १८ फुटी पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले. हा पुतळा सध्या पुण्यात असून शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments