Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्याला पावसाने झोडपले! मुंबई, पुणे, विदर्भात पुढील काही...

Maharashtra Weather Update : राज्याला पावसाने झोडपले! मुंबई, पुणे, विदर्भात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याला पावसाने झोडपले! मुंबई, पुणे, विदर्भात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे विदर्भातील नागपुरात पुरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आज देखील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, कोल्हापूर आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments