Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे...

Mega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

[ad_1]

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालावधी –

मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. सीएसएमटी येथून वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा २० मिनिटांनी चालवण्यात येतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments