Rain Update: कोकणात पावसाचं थैमान! सगळीकडे पाणीच पाणी; नद्यांना पूर आल्याने नागरिकांना बाहेर पडणेही झाले मुश्कील!

0
3
Rain Update: कोकणात पावसाचं थैमान! सगळीकडे पाणीच पाणी; नद्यांना पूर आल्याने नागरिकांना बाहेर पडणेही झाले मुश्कील!


Kokan Rain Update: सतत पडणाऱ्या या पावसामुळे कोकणातील व्हाळ आधीच दुथडी भरून वाहत होते. त्यातच आता सिंधुदुर्ग, रत्नागिरमधील महत्त्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.



Source link