Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रLadki bahin yojana : भावा-बहिणींमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न; लाडकी बहीण योजनेवरून...

Ladki bahin yojana : भावा-बहिणींमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न; लाडकी बहीण योजनेवरून यशोमती ठाकूर बरसल्या

[ad_1]

लाडक्या बहिणीलाही १० हजार रुपये द्या- संजय राऊत

‘आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लाडका भाऊ, लडक्या बहिणीला पैसे देत आहेत’, असे संजय राऊत म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजनेतील दीड हजारांचा मुद्दा उपस्थित करून संजय राऊत म्हणाले की, ‘लाडका भाऊ योजनेप्रमाणे बहिणीलाही १० हजार रुपये द्या, दीड हजारांत तिचे घर कसे चालणार?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments