Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशTomato Price Hike : टोमॅटोचे भाव गगनाला भिडले, एका किलोसाठी मोजावे लागतायेत...

Tomato Price Hike : टोमॅटोचे भाव गगनाला भिडले, एका किलोसाठी मोजावे लागतायेत ‘इतके’ रुपये

[ad_1]

कोलकात्यात ही भाजी ९० ते १०० रुपये किलोदराने विकली जात आहे, अशी माहिती कमिशन एजंट नील दस्तीदार यांनी दूरध्वनीवरून दिली. ईशान्य भारतातील अनेक शहरांमध्ये, जिथे पुरवठा कोलकात्यामार्गे केला जातो, तेथे भाजीपाला त्याच किमतीत विकला जात होता, असे दस्तीदार यांनी सांगितले. हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने टोमॅटो, बटाटा आणि कांद्याकडे मागणी वाढली असून, या भाज्यांचे भाव वाढण्याचे आणखी एक कारण असल्याचे सरकारने नुकतेच पत्रकारांसमोर सादर केलेल्या सादरीकरणात म्हटले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments