Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रयंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर, पत्रकार मधू कांबळे यांचा सन्मान

यंदाचा दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर, पत्रकार मधू कांबळे यांचा सन्मान

[ad_1]

ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांचा अल्प परिचय :

पत्रकार मधु कांबळे यांचा जन्म १ जून १९६१ रोजी हरोली, ता. कवठे महंकाळ, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए. (राज्यशास्त्र) मुंबई विद्यापीठ येथे झाले. विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला. १९८९-९० च्या दरम्यान श्री साप्ताहिकामधून प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर साप्ताहिक चित्रलेखा, दै. सकाळ मधून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, कामगारांच्या प्रश्नांवर लेखन केले. १९९१ पासून मुंबई सकाळमधून पूर्णवेळ पत्रकारितेस प्रारंभ. येथे २० वर्ष राजकीय, सामाजिक विषयावर वृत्तांकन. २०११ पासून दैनिक लोकसत्ता, मुंबईमध्ये राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत. १ जून २०२४ रोजी लोकसत्तातून निवृत्त.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments