Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रchhagan bhujbal : शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले छगन भुजबळ वेटिंगवर, अर्ध्या तास...

chhagan bhujbal : शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले छगन भुजबळ वेटिंगवर, अर्ध्या तास बसूनही भेट नाही!

[ad_1]

आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर साधला होता निशाणा

बारामती येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. एक ज्येष्ठ नेते म्हणून हा प्रश्न सोडवला पाहिजे होता, असे भुजबळ म्हणाले होते. तुमचं वैर छगन भुजबळशी असो किंवा अजित पवारांशी असो ओबीसी समाजाने काय घोडं मारलं आहे? सध्या राज्यात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला येणार होते. मात्र, त्यांना बारामतीतून फोन गेल्याने ते सर्वपक्षीय बैठकीला आले नाही, असेही भुजबळ म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments