Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनवयाने ५ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान,...

वयाने ५ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान, काय होते ब्रेकअपचे कारण?

[ad_1]

सलमान आणि संगीताचा ब्रेकअप का झाला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि संगीता बिजलानी हे दोघेही लग्न करणार होते. मात्र एक दिवस अचानक संगीता बिजलानीला सलमानच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी सलमान हा सोमी अलीला देखील डेट करत होता, असे म्हटले जाते. संगीताला सोमी अली आणि सलमानच्या अफेअरबद्दल समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्याबरोबरच तिने लग्न करण्यासाठीही नकार दिला.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments