Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रThane: तरुणानं गुपचूप बनवला लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, संबंध तुटताच...

Thane: तरुणानं गुपचूप बनवला लिव्ह इन पार्टनरचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ, संबंध तुटताच केला व्हायरल

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, किरण बागराव, असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी आहे. पीडित महिला आणि आरोपी ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत डोंबिवली आणि मजिवडा येथे रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, पीडित महिलेने आरोपीसोबत राहण्यास नकार देताच त्याने तिचा गुपचूप अंघोळ करताना बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments