Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रDelhi Airport News : दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल...

Delhi Airport News : दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात, टर्मिनल १ चे छत कोसळून एक ठार; ६ जखमी

[ad_1]

टर्मिनल-१ वरील सर्व उड्डाणे स्थगित

या घटनेबाबत दिल्ली विमानतळाचे प्रवक्ते म्हणाले, ‘आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ च्या जुन्या निर्गमन फोरकोर्टमधील छताचा काही भाग पहाटे पाचच्या सुमारास कोसळला. या अपघातात लोक जखमी झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. येथील विमानतळ कर्मचाऱ्यांनी घटना घडल्यावर तातडीने बाधित लोकांना सर्व आवश्यक मदत आणि वैद्यकीय मदत देऊन तातडीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. या घटनेमुळे, टर्मिनल १ वरून सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेक इन काउंटर बंद करण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments