Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

Maharashtra Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांची शक्यता

[ad_1]

Maharashtra State Budget 2024 : राज्य सरकार आज शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. गुरुवारी राज्याच्या आर्थिक पाहणीचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला होता. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेतील झालेल्या पराभवामुळे महायुती सरकार शेतकरी, महिला, तरुणांना आकर्षित करण्यासाठी  या अर्थसंकल्पांत भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments