Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रDairy farmers strike: दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास २८...

Dairy farmers strike: दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास २८ जूनपासून दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन

[ad_1]

२८ जून पासून सुरु होणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असे आवाहन संघर्ष समितीतर्फे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोक ढगे, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी यांनी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments